Created in Canva
नात् यापलीकडील कुटुंब सारांश ही कथा अशा एका कुटुंबाला आपल् या समोर आणते, ज् या कुटुंबाला घराच् या चार भ ती आहेत; पण त् या भ त मध् ये कतीतरी नाती, भावना आ ण न बोललेल् या गो ी दडलेल् या आहेत. अशाच एका कुटुंबाचा हा प्र वास... जथे प्रत् येक पा ाची एक वेगळ कहाणी आहे आ ण प्रत् येक नात् याची एक वेगळ परी ा. ही कथा जसजशी पुढे सरकेल, तसतसं कदा चत तुम् हाला यामध् ये तुमचं घर, तुमची माणसं क वा तुमच् या आयुष् यातील एखादा प्र संग दसू लागेल. तसं झालं, तर माझ् या लेखनाचं साथ क झालं, असं मला वाटेल. आपल् या सवा च् या प्रे मासाठ आ ण व ासा साठ पुन् हा एकदा मनःपूव क आभार. – हेमांगी प्र भू
नात् यापलीकडील कुटुंब हेमांगी प्र भू भाग 1 सुमीचं लग् न ह कथा सुरू होते आपल् या ना यकेच् या सुमीच् या लग् ना पासून. आपली सुमी, तची ओळख करू न ायची रा हली. ही कथा मूळ 1950 ची, सुमी 18 वषा ची कोवळ मुलगी. नुकतीच वयात आलेली. शक्ष ण चवथी पय त. राहायला गावाकडे तथे तीच खूप मोठ कुटुंब. वडील व कली पेशात आई गृ हणी. सुमी दसायला खूप सुंदर, गोरी गोरी पान, लांबसडक केस, आवाजात एक खणखणीत पणं,त् यांच् या घरात सवा त मोठ मुलगी म् हणून तो एक वेगळा रु बाब जोडीला. शक्ष ण चवथी पय त म् हणून साधी भोळ नव् हती बरं आपली सुमी, अ तशय हु शार, तरबेज, चाणाक्ष , चतुर कौतुक करावी अशीच.
सुमी 18 ची झाली आ ण तच् या आईच् या मनात तच् या लग् नाची घाई झाली. वडीलधाऱ् या मंडळ मध् ये चचा झाली आ ण सुमीच् या बघण् याचे काय क्र म सुरु झाले. काही होकार नकार, मत, फेर वचार असे सोपस् कार पार पडल् या नंतर शेवट कथेत, सुमीच् या आयुष् यात प्र वेश होतो आपल् या हरी चा. हरी म् हणजे आपल् या कथेतील नायक सुमीचा होणारा आह . सुमीचे बघा बघी चे काय क्र म चालू होते त् यात एक स्थ ळ आलं आपल् या हरी चे. हरी ची ओळख म् हणजे आपला हरी उंच गोरा गोरा पान देखणा जवान. वय वष 25. गावाकडचाच मुलगा. सुमी ... आपली सुमी हो... तच् या अगद वरुध् द....
हरी अ तशय शांत स् वभाव, बोलणं स्पष्ट , गडबड नाही ग धळ नाही. दखावा तर अ जबात नाही. जे मनात असेल ते बेधडक बोलून दाखवणारा मुलगा. बस हे बोलण् याच तेवढ सोडलं तर दोघां मधे साम् य अस काही नाही. हरी त् या वेळ शकत होता, शक्ष ण नव् हे, पो लस.... पो लस कॅम्प मध् ये शकत होता. पो लसात भरती व् हायचं होतं त् याला. सलेक्श न होतच आल होत त् याच आ ण थो ाच दवसात झालाही पो लसात भरती
इकडे सुमी ला पो लसात असणारा नवरा मळणार त् याचस्थ ळ आलं म् हणून मुली कडची मंडळ भलतीच खुश. सुमी सु ा. बघण् याचा दवस उजाडला आ ण सुमीची वधू परी ा सुरू झाली. मुली जरा सुईत दोरा ओवून दाखव, अस होणाऱ् या सासू बाईं नी सां गतलं. सुमी न चटकन दाखवला ओवून, झालं सासूबाई खुश. सासरे बुवा म् हणाले मुली ताट वाढून आण (आता तुम् हीम् हणाल हे काय तर त् या काळ अस सांगत तने जर नीट डा ा हाताला सव siders आ ण उज ा हाताला main course अस वाढलं म् हणजे तला रीतभात मा हत आहे). सुमी ने ते ही नीट पार पाडलं; सासरे बुवा खुश.
हरी ला सुमी आवडली तर होती पाहताक्ष णी, रू पवान तर ती होतीच शवाय नऊवारी साडी, वेणी, कपाळाला गंध, हातात बांग ा ा मुळे रू प खुललं होत. शवाय त् याच् या आई व डलांच् या वधू परीक्षे त ती पास ही झाली होती. तर दोघांची, कुटुंबाची पसंती झाली, घेण् या देण् याचं मान पानच ठरलं. अगद साधेपणात पण सव रीती भाती रू ढ परंपरा पाळून लग् न ही पार पाडलं. आता पुढे.... पुढे काय.... पुढे... संसार हो...
नात् यापलीकडील कुटुंब हेमांगी प्र भू भाग 2 सुमी आ ण हरी चा संसार सुमी आ ण हरी ांच लग् न छान थाटात पार पडलं. गावातच लग् न झालं म् हटल् यावर नातेवाईक पै पाहु णे बरेच आलेले, हळू हळू आप आपल् या घरी परतू लागले. नवी नवरी नाकात नथ, हातात चुडा, नऊवारी साडी घालून घरात लाजत, दचकत वावरू लागली. थो ाच दवसात हरी ची पो ट ग मुंबई ला झाली. आता कुठे नवीन घरात, माणसात रु ळणारी सुमी आता नवीन शहर, नवीन घर, लोक नवीन सगळच न ाने सुरु वात करणार म् हणून थोडी आनंद , ग धळलेली, बावरलेली.
अशात ती दोघं, सुमी आ ण हरी मुंबई ला त् यांचा संसारात, नवीन घरात राहायला आले. पो लस मध् ये असल् यामुळे त् यांना पो लसांची वसाहतीत असणारी खोली मळाली होती. फार मोठ घर नसतात ती, दोन खोल् या होत् या चाळ तल् या घरी. दोघं शहरात आली आ ण हरी ने लगेच कामावर रु जू होण् याची हमी दली. सुमी आता नवीन घर, शहर, जागा, अगद नळावरू न पाणी आणावं कस. कुठे जायचं काय करायचं. स् वतःच सगळ आत् मसात करत होती. पाण् या साठ जाताना पाण् याचे थ ब पडलेले दसतात तशी जा आ ण पाणी आण, अस आ ण इतकंच सांगून हरी कामावर गेला सु ा. असा त् यांचा संसार सुरू झाला.
हळू हळू त् यांच् या संसाराला 1 वष झालं. हरी ला प हलं कन् या रत् न झालं. त् यावेळ कुटुंब बाळंत पणाला माहेरी होत. इकडे हरी ची बढती झाली त् याच शक्ष ण घेण् यासाठ त् याला ही घरा बाहेर कॅम्प मध् ये राहणं भाग होतं.