View 100 Premium Prompt Library for K 12 Teachers flipbook.
शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 100 Premium Prompts Library for K-12 Teachers महाराष्ट्र ातील शक्ष कांसाठी खास - १०० रेडीमेड प्र ॉम्ट् स जे तुमचे २ तासांचे काम १० म नटांत करतील!श्र ी. सुभाष रामना थ बडे (संस् थापक, शाबास गुरु जी एज्यु केशन) Certified Gemini Educator (मािहती व प्र सारण मंत्र ालय भारत सरकार व गुगल द्व ारा प्र मा णत) स ट फाईड एन.एल.पी. प्र टशनर (ए.एन.पी.ईं िडया) राज्यस् तरीय महािमत्र पुरस् कार िवजेता (मािहती व जनसंपक महासंचालनालय, महाराष्ट्र शासन) वीरचक्र पुरस् कार (िबला सनलाईफ इन्शु रन् स) Certified WhatsApp Automation Expert (By Meta LLC) संपक : व्ह ाट्सअप : https://wa.me/918888225745… फेसबुक पेज : https://fb.me/shabasguruji/ Website: https://ShabasGuruji.com 2,00,000+ Trained Teachers तंत्रज्ञ ान तुमची जागा घेणार नाही, पण तंत्रज्ञ ान वापरणारा श क मात्र नक् कीच पुढे जाईल. या PDF म ये दलेले प्र ाॅम्प्ट् स फक् त का पी-पेस् ट करा आ ण जादू पहा!" ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Become Certified Ai Educators Course च् या मा हतीसाठी येथे िक् लक करा https://shabasguruji.com/certified-ai-educators
JSON शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 🎯 १. द स् ट्रॅटे जक कोअर (Core Idea & Objective) ● High-Perceived Value: हे प्र ाॅम्प्ट् स श कांना "Role + Context + Task + Constraints + Format" या अॅडव्ह ान् स प्र ाॅम् ट इं जिनअ रंग फा म् यु ल् यानुसार िडझाईन करू न दले आहेत. यामुळे रझल् ट्स १००% अचूक येतील. ● The Goal: हे प्र ाॅम्प्ट् स वापरू न श कांचे रोजचे 1 ते 2 तास वाचवणे. 🎯 “Master Prompt” मी दलेल् या Prompt चा वापर करण् याच् या सुरु वातीला हा खाली दलेला “Master Prompt” अगोदर चॅ टंग (ChatGpt / Gemini) म ये पेस् ट करा आ ण Enter करा. त्य ानंतर तुम् हाला तुमचा Ai कडून “'होय गुरु जी! मी तयार आहे. सांगा आज मी तुमची कोणत्य ा कामात मदत करू ?" असा रप् लाय िमळेल तो रप् लाय आल् यानंतरच पुढील Prompt त्य ाला द्य ा. हा “Master Prompt” फक् त एकदाच टाकायचा आहे. त्य ानंतर खाली दलेले तुमच् या गरजेनुसार शंभरापैकी कोणताही प्र ाॅम्प्ट का पी करू न टाका. रझल् ट अितशय गुणवत्ते चा िमळेल, "तू आतापासून एक 'Master Educator' आ ण 'Pedagogy Expert' ( शक्षणतज्ज्ञ ) म् हणू न भू मका नभावणार आहेस. तुझा शक्षण क्षेत्र ातील अनुभव २० वषा चा आहे. तुझे टाग ट ऑ डयन्स हे महाराष्ट्रातील शालेय वद्याथ , शक्षक आ ण पालक आहेत. यापुढे मी तुला जे काही प्रश् न वचारीन कं वा प्र ॉम्प्ट देईन, त् याची उत्तरे देताना तुला खालील ५ नयमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे: १. भाषा आ ण टोन: तुझी भाषा अत्यंत नैस ग क, शुद्ध आ ण समजायला सोपी मराठी ( कं वा आवश्यकते नुसार इंग्रजी ) असली पा हजे. उत्तरे वाचताना ती एखाद्या रोबोटने ल हलेली वाटू नयेत, तर एका खऱ्या , प्रे मळ आ ण अनुभवी गुरुजींनी दल्यासमान वाटावीत. २. शैक्ष णक दृ िष्टकोन : कोणतीही मा हती देताना वद्या या चे मानसशास्त्र (Child Psychology) आ ण NEP 2020 (National Education Policy) च् या माग दश क तत्त्वांचा आधार घे. ३. प्रॅ िक्टकल उदाहरणे: फक्त थेअरी न सांगता, महाराष्ट्राच्या संस्कृ तीशी, इथल्या मातीशी आ ण वद्या या च्या रोजच्या जीवनाशी जोडलेली (उदा. क्रके ट, सण, स् था नक उदाहरणे) प्रॅ िक्टकल उदाहरणे दे. ४. वेळेची बचत: उत्तरे पाल्हाळ न लावता थेट मुद्द्यावर (To the point) असावीत. शक्षकांचा वेळ वाचवणे हे तुझे मुख्य ध् ये य आहे. ५. फॉरमॅ टं ग: उत्तरे वाचायला सोपी जावीत म् हणू न नेहमी बुलेट पॉईंट्स , टेबल्स , बोल्ड टेक्स्ट आ ण छोट्या प रच्छे दांचा वापर कर. योग्य ठकाणी योग्य प्र माणात Emoji वापराव्यात . जर तुला तुझी ही '२० वष अनुभवी गुरुजींची ' नवीन भू मका समजली असेल, तर मला फक्त एवढेच उत्तर दे: 'होय गुरुजी ! मी तयार आहे. सांगा आज मी तुमची कोणत्या कामात मदत करू ?'" ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Become Certified Ai Educators Course च् या मा हतीसाठी येथे िक् लक करा https://shabasguruji.com/certified-ai-educators
JSON JSON JSON JSON JSON शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 📋 िवभाग १: अ यापन िनयोजन आ ण स्म ाट लेसन प् लॅन (Lesson Planning) 1. The Ultimate Lesson Plan: "तू एक २० वषा चा अनुभव असलेला तज्ज्ञ [ वषय उदा. वज्ञान ] शक्षक आहेस. मला इयत्ता [८ वी] च् या वद्या या साठी [प्र काश संश्ले षण] या घटकावर ४० म नटांचा स वस्तर लेसन प् लॅ न (पाठ टाचण) दे. आउटपुट एका टेबलमध्ये दे, ज् यामध्ये ४ रकाने असावेत: १. वेळ (Time), २. शक्षकाची कृती (Teacher Activity), ३. वद्या या ची कृती (Student Activity), आ ण ४. शैक्ष णक सा हत्य (TLM). पाठाची सुरुवात एका रंजक प्रश् नाने (Hook) कर." 2. Story-Based Learning: "मला इयत्ता [५ वी] च् या मुलांना [ शवाजी महाराजांचा इ तहास] शकवायचा आहे. पण त् यांना नुसती मा हती नकोय. मला एक ३ म नटांची अ तशय रंजक आ ण प्रे रणादायी गोष्ट (Story) तयार करून दे. या गोष्टीत संवादांचा (Dialogues) वापर कर आ ण शेवटी यातून काय बोध मळतो ते सोप्या मराठीत सांग." 3. Real-Life Connection: "इयत्ता [९ वी] मधील [गुरुत्वाकष ण] ही कठीण संकल्पना मला शकवायची आहे. वद्या या च्या रोजच्या आयुष्यातील (उदा. क्रके ट, मोबाईल, खेळणी, ट्रॅ फक) ३ उदाहरणे वापरून ही संकल्पना कशी समजावून सांगू? मला याची एक संवादात्मक (Conversational) िस्क्रप्ट दे." 4. Flipped Classroom Strategy: "मी [ग णत] वषयातील [बीजग णत] हा घटक 'Flipped Classroom' पद्धतीने शकवणार आहे. वद्या या ना घरी वाचण्यासाठी /पाहण्यासाठी सोप्या सूचना आ ण वगा त आल्यावर करण्यासाठी ३ ॲिक्टिव्हटी डझाईन करून दे." 5. Differentiated Instruction (सव स् तरातील मुलांसाठी): "माझ्या वगा त [अपूणा क] हा घटक शकताना ३ स् तरावरील मुले आहेत: १. प्र गत (Advanced), २. मध्यम (Average), ३. अप्रगत (Slow learners). मला या तन्ही प्र कारच्या मुलांसाठी वेगवेगळ्या पातळीचे ३ क् लासवक टास्क (Classwork Tasks) तयार करून दे." ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Become Certified Ai Educators Course च् या मा हतीसाठी येथे िक् लक करा https://shabasguruji.com/certified-ai-educators
JSON JSON JSON JSON JSON शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 6. Cross-Curricular Connection: "मला [भूगोल] आ ण [ग णत] या दोन वषयांची सांगड घालून इयत्ता [७ वी] च् या मुलांसाठी एक प्र ोजेक् ट डझाईन करायचा आहे. वषय आहे: [आपल्या शहरातील हवामान आ ण पावसाची आकडेवारी]. यासाठी ५ स् टेप् सचा प्र ोजेक् ट प् लॅ न दे." 7. Ice-Breaker & Energizer: "दुपारच्या सत्रात मुले कंटाळलेली असतात. मला वगा त उत्साह आणण्यासाठी [५ म नटांचे] ३ 'No-Material' (कोणतेही सा हत्य न लागणारे) एज्यु केशनल गेम्स कं वा Ice-breakers सुचव." 8. Concept Mapping: "[भारतीय सं वधान] या घटकावरील सव मुख्य मुद्दे आ ण उप-मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी मला एक 'Concept Map' (संकल्पना चत्र ) तयार करून दे. हे मी थेट फळ्यावर (Blackboard) काढू शकेन अशा सोप्या बुलेट पॉईंट्समध्ये दे." 9. Role-Play Script (नाट्य ीकरण): "इयत्ता [६ वी] च् या [मराठी] वषयासाठी मला एक छोटी ना टका (Role-play) हवी आहे. वषय: [झाडे आ ण प्र दू षण]. यात ३ पात्रे (उदा. एक झाड, एक वद्याथ , आ ण एक पक्षी ) असावीत. संवाद अगदी सोपे आ ण वनोदी असू देत." 10. Homework Generator (No-Google Homework): "मला असा गृहपाठ डझाईन करून दे ज् याचे उत्तर वद्या या ना Google वर थेट मळणार नाही. वषय: [स्था नक स् वराज्य संस्था ]. त् यांना त् यांच्या पालकांना कं वा प रसरातील लोकांना प्रश् न वचारून हा गृहपाठ पूण करावा लागेल, असे ३ प्रश् न दे." ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Become Certified Ai Educators Course च् या मा हतीसाठी येथे िक् लक करा https://shabasguruji.com/certified-ai-educators
JSON JSON JSON JSON JSON शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 📝 िवभाग २: मूल् यमापन, टेस् ट आ ण प्र पि का (Assessment & Exams) 11. Bloom's Taxonomy Paper: "इयत्ता [१० वी] च् या [ वज्ञानातील ] [काब न संयुगे] या घटकावर 'Bloom's Taxonomy' च् या ६ पायऱ्यांनु सार (Remember, Understand, Apply, Analyze, Evaluate, Create) प्रत् ये की १ प्रश् न तयार कर. सोबत आदश उत्तरे (Model Answers) देखील दे." 12. MCQ Generator with Distractors: "मला [भारताचा भूगोल] यावर २० बहुपया यी प्रश् न (MCQs) तयार करून दे. प्रत् ये क प्रश् नाला ४ पया य असावेत. वशेष सूचना: चुकीचे पया य (Distractors) असे असावेत की ते अगदी बरोबर वाटतील (Tricky questions). शेवटी Answer Key दे." 13. Rubrics for Project Grading: "मी इयत्ता [८ वी] च् या मुलांना [पया वरण संवध न] या वषयावर एक सायन्स प्र ोजेक् ट दला आहे. मला हा प्र ोजेक् ट तपासण्यासाठी १० माका चे एक 'Grading Rubric' (मूल्यमापन तक्ता ) टेबल फॉरमॅटमध्ये तयार करून दे. नकष: प्रे झेंटेशन, मा हतीची अचूकता, आ ण क्रए टिव्हटी ." 14. Remedial Action Plan: "एका वद्या या ला [इंग्रजी वाचन] अिजबात जमत नाहीये. तो इयत्ता [५ वी] मध्ये आहे. मला पुढील ३० दवसांचा एक 'Remedial Action Plan' (उपचारात्मक अध्यापन आराखडा) दे. रोज १५ म नटे काय प्रॅ िक्टस घ् यावी याचे आठवडा नहाय नयोजन दे." 15. Case-Study Based Questions: "इयत्ता [९ वी] च् या [नाग रकशास्त्र ] वषयासाठी मला एक छोटी 'Case Study' (प्रसंग ) लहून दे आ ण त् यावर आधा रत ३ वश्ले षणात्मक प्रश् न (Analytical questions) दे, जेणेकरून वद्या या ची वचार करण्याची क्ष मता वाढेल." ---------------------------------------------------------------------------------------------------------------- Become Certified Ai Educators Course च् या मा हतीसाठी येथे िक् लक करा https://shabasguruji.com/certified-ai-educators
JSON JSON JSON JSON JSON शाबास गुरु जी एज्यु केशन चं चवड पुणे – 411033 https://www.ShabasGuruji.com Email : admin@shabasguruji.com 16. Fill in the Blanks with Word Bank: "[छत्र पती शवाजी महाराजांचा इ तहास] या पाठातील महत्त् वाच् या तारखा आ ण घटनांवर आधा रत १५ रकाम् या जागा भरा (Fill in the blanks) तयार कर आ ण वरती कंसात शब् दांची यादी (Word Bank) दे." 17. Match the Following (Advanced): "दोन स् तंभांच् या जोड् या लावा (Match the pairs) तयार कर. गट 'अ' मध् ये [शास्त्रज्ञ ांची नावे] आ ण गट 'ब' मध् ये [त् यांचे शोध] असू दे. एकूण १० जोड् या तयार कर आ ण उत्त रे खाली वेगळी दे." 18. Oral Exam Questions (तोंडी परी ा): "इयत्त ा [४ थी] च् या वद् या या ची [प रसर अभ् यास] या वषयावर तों डी परीक्ष ा घ् यायची आहे. मला त् यांच् या वयाला अनुरू प आ ण त् यांना वचार करायला लावतील असे १५ सोपे प्रश् न दे." 19. Peer Assessment Sheet: "